#Tv9Vishesh | Gulzar यांचा ‘जय हो’ संपूर्ण जगात प्रसिद्ध झाला आणि…

| Updated on: Aug 18, 2021 | 8:30 AM

हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध आणि प्रतिभावान लेखक गुलजार (Gulzar) यांचा आज 86वा वाढदिवस आहे. गुलजारांना कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. सशक्त संवाद आणि हृदयाला भिडणारी गीतं तयार करणारे गुलजार आज जगभरात प्रसिद्ध आहेत, पण या टप्प्यावर पोहोचण्यासाठी गुलजार यांना खूप संघर्ष करावा लागला.

हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध आणि प्रतिभावान लेखक गुलजार (Gulzar) यांचा आज 86वा वाढदिवस आहे. गुलजारांना कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. सशक्त संवाद आणि हृदयाला भिडणारी गीतं तयार करणारे गुलजार आज जगभरात प्रसिद्ध आहेत, पण या टप्प्यावर पोहोचण्यासाठी गुलजार यांना खूप संघर्ष करावा लागला. तसेच खूप त्रास देखील सहन करावा लागला. आज मितीला गुलजार यांचे कार्य आणि लोकप्रियता यांना प्रस्तावनेची गरज नाही. त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार, 20 फिल्मफेअर पुरस्कार आणि ऑस्करनेही सन्मानित करण्यात आले आहे. एवढेच नाही तर, त्यांच्या नावावर ग्रॅमी पुरस्कारही आहे.

Pandharpur | पुत्रदा एकादशीनिमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट
Aurangabad | थेट दरवाजा तोडला, औरंगाबादेत पोलिसांच्या सर्कतेमुळे महिलेचे प्राण वाचले