TV9Vishesh | राजकारणापासून लांब असलेले राजीव गांधी राजकारणी कसे बनले?
देशातील सर्वात कमी वयाचे पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज जन्म दिवस आहे. इंदिरा गांधींच्या दुखातून सावरल्यानंतर लोकसभा निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक मत मिळाली होती. 508 जागांपैकी 401 मत मिळवून काँग्रेसने मोठा विक्रम केला होता. संपूर्ण कुटुंब राजकारणात असतानाही राजीव गांधी राजकारणापासून लांब होते.
देशातील सर्वात कमी वयाचे पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज जन्म दिवस आहे. इंदिरा गांधींच्या दुखातून सावरल्यानंतर लोकसभा निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक मत मिळाली होती. 508 जागांपैकी 401 मत मिळवून काँग्रेसने मोठा विक्रम केला होता. संपूर्ण कुटुंब राजकारणात असतानाही राजीव गांधी राजकारणापासून लांब होते. राजकारणात येण्याची इच्छा नाही, अनेकदा राजीव गांधींकडून याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. राजकारणात येण्याची इच्छा नसताना राजकारणात यावं लागले.
दिल्ली फ्लाइंग क्लबची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. व्यावसायिक वैमानिकाचे अनुज्ञप्ती मिळाल्यानंतर इंडियन एअरलाईन्सचे वैमानिक होते. केम्ब्रिमध्ये राजीव गांधींची भेट सोनिया मौनोशी यांच्याशी झाली. 1968 रोजी दिल्लीमध्ये विवाह पार पडला. 21 मे 1991मध्ये राजीव गांधींची तामिळनाडूत लोकसभा निवडणुकांच्या प्रचारसभेत हत्या करण्यात आली होती. आत्मघातकी पथकाकडून मानवी बॉम्बचा वापर करत करुन हत्या करण्यात आली होती.