Nashik | विनाहेल्मेट वाहनचालकांची पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण
नाशिकमध्ये विनाहेल्मेट पेट्रोल देण्यास मज्जाव केला असतानाच आता विना हेल्मेट वाहनचालकांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण केलीय. म्हसरुळ परिसरातील इच्छामणी पेट्रोल पंपावर ही घटना घडली.
Nashik | नाशिकमध्ये विनाहेल्मेट पेट्रोल देण्यास मज्जाव केला असतानाच आता विना हेल्मेट वाहनचालकांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण केलीय. म्हसरुळ परिसरातील इच्छामणी पेट्रोल पंपावर ही घटना घडली. या प्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. आरोपी अद्याप फरार आहेत. या घटनेनंतर नाशिकमधील नो हेल्मेट नो पेट्रोल मोहिमेचे तीन तेरा वाजल्याची टीका होत आहे. | Two people without helmet beat petrol pump employee in Nashik