Udayanraje Delhi | उदयनराजे यांनी घेतली शरद पवारांची भेट

| Updated on: Dec 15, 2021 | 11:43 AM

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी काल दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांच्या दिल्लीतील 6 जनपथ या  निवासस्थानी त्यांनी भेट दिली. 

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी काल दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांच्या दिल्लीतील 6 जनपथ या  निवासस्थानी त्यांनी भेट दिली.  सातारा जिल्हा बँक निवडणुकीत शिवेंद्रराजे आणि उदयनराजे दोघांनाही राष्ट्रवादी पुरस्कृत पँनेलने सहयोग घडून आला होता. या भेटीचे कारण मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.

Bacchu Kadu | ओमिक्रॉन एवढा प्रभावी आणि परिणामकारक ठरेल असं वाटत नाही : राज्यमंत्री बच्चू कडू
Amol Kolhe | शिवाजी महाराजांनी व्होटबँक नव्हे रयतेचं राज्य निर्माण केलं, अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर