राजकीय तडजोडीसाठीच उद्धव ठाकरेंकडूनं नरेंद्र मोदी यांची भेट, उदयनराजे भोसले यांचा आरोप

| Updated on: Jun 08, 2021 | 4:49 PM

राजकीय तडजोडीसाठीच उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचा आरोप भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. (Udayanraje Bhonsle Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट दिल्ली मध्ये जाऊन भेट घेतली आहे.या भेटी बाबत खा.उदयनराजे यांनी खळबळजनक विधान केले असून आजची भेट ही केवळ राजकीय तडजोडी साठी झालेली भेट असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी या वेळी बोलत असताना केला आहे. भेटी आधी अधिवेशन बोलावणे आणि चर्चा गरजेचे ती का झाली नाही असा सवाल देखील उदयनराजे यांनी यावेळी उपस्थित केला.ही भेट म्हणजे घेवाण देवाणी मधून सत्तांतर होण्यासाठी च असल्याचा देखील आरोप उदयनराजे यांनी केला आहे.

Published on: Jun 08, 2021 03:41 PM
Breaking | मोदी-ठाकरे बैठकीनंतर राज्यात भाजपची बैठक, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, दरेकर उपस्थित
Navneet Rana | सुप्रीम कोर्टात जाऊन हायकोर्टाच्या निर्णयावर स्थगितीची मागणी करणार ; नवनीत राणा यांच स्पष्टीकरण