अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्दावरून युती तुटली, तेव्हा ‘मातोश्री’त नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट

| Updated on: May 17, 2024 | 10:46 AM

ज्या अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या शब्दावरून युती तुटली त्यावेळी मातोश्रीमध्ये काय घडलं होतं. उद्धव ठाकरे आणि अमित शाहांमध्ये बाळासाहेबांच्या खोलीत कोणती चर्चा झाली? यावरून पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी खुलासा केलाय. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? बघा स्पेशल रिपोर्ट

राज्यात लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान येत्या २० मे रोजी होणार आहे. त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी टिव्ही ९ मराठीला खास मुलाखत दिली. ज्यात आत्तापर्यंत उद्धव ठाकरे जे बोलले नाही त्यावर त्यांनी भाष्य केले आहे. मग अमित शाह बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत काय बोलले त्यापासून ते मुस्लीम मतांपर्यंत त्यांनी अनेक खुलासे केलेत. ज्या अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या शब्दावरून युती तुटली त्यावेळी मातोश्रीमध्ये काय घडलं होतं. उद्धव ठाकरे आणि अमित शाहांमध्ये बाळासाहेबांच्या खोलीत कोणती चर्चा झाली? यावरून पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी खुलासा केलाय. बाळासाहेबांच्या खोलीत अमि शाहांनी कोणता शब्द दिला होता? असा सवाल उद्धव ठाकरे यांना करण्यात आला. यावर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: May 17, 2024 10:46 AM
बाळासाहेबांच्या खोलीत शाहांनी नेमके कोणते शब्द वापरले? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यानंतर अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?