ठाकरे गटाच्या नेत्यानं उद्या होणाऱ्या रत्नागिरीतील सभेचं थेट सांगितलं कारण अन् भाजपला दिला इशारा, बघा व्हिडीओ

| Updated on: Mar 04, 2023 | 9:25 PM

VIDEO | पोटनिवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांची कोकणात होणार पहिली सभा, अब्दुल सत्तारांच्या 'त्या' टीकेला ठाकरे गटाच्या नेत्याकडून प्रत्युत्तर

रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांची उद्या रत्नागिरीमध्ये जाहीर सभा होत आहे. त्यामुळे ठाकरे गटाने आता कार्यकर्त्यांना आवाहन करत या सभेला मुस्लिम बांधवांनी देखील उपस्थित राहावे असं थेट जाहीर आवाहन केले आले आहे. दरम्यान, रत्नागिरीलतील या सभेचा मुस्मिम बांधवांवर कोणताही परिणाम होणार नाही असं मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटेल होते.आता त्यांच्या या वक्तव्याला थेट आमदार भास्कर जाधव यांनी उत्तर दिले आहे. आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेच्या आणि भाजपच्या नेत्यांवर या सभेच्या निमित्ताने जोरदार हल्लाबोल केला आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीला धडा शिकवण्याचा निर्धार करत ही उद्याची सभा होत आहे. त्यामुळे भास्कर जाधव यांनी भाजपवर हल्लाबोल करत त्यांना थेट आव्हान देण्यात आले आहे.

किरीट सोमय्या यांच्या रडारवर आता उद्धव ठाकरे यांचे ‘हे’ निकटवर्तीय, थेट 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
लोकशाही कशी संकटात ‘या’ नेत्यानं सांगितलं कारण, राजकीय संकटांसंबंधी काय वर्तविली शक्यता?