CM Uddhav Thackeray | तयारीला लागा…, बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे आदेश
राज्याची राजधानी मुंबई महापालिकेच्या (BMC Election) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thadckeray) यांनी पक्षाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक घेतली. शिवसेना पक्षप्रमुख यांची मुंबईतील शिवसेनेच्या (Shivsena) प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली.
राज्याची राजधानी मुंबई महापालिकेच्या (BMC Election) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thadckeray) यांनी पक्षाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक घेतली. शिवसेना पक्षप्रमुख यांची मुंबईतील शिवसेनेच्या (Shivsena) प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील 227 शाखाप्रमुख, विभागप्रमुख ,नगरसेवक आमदार, खासदार यांची महत्वाची बैठक झाली. उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत यांनी माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचं आहे त्याला मी त्याच वेळी करुन दाखवतो. तुम्ही निवडणुकीसाठी तयारीला लागा, अशा सूचना शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिल्या.