Uddhav Thackeray Live | पुरामुळे ज्याचं नुकसान झालं त्यांना भरपाई देणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

| Updated on: Jul 25, 2021 | 3:16 PM

पुरामुळे ज्यांचं शेती, घरदार आणि दुकानांचं नुकसान झालं आहे. त्या सर्वांना तातडीने मदत केली जाईल. माझ्याकडे दोन-चार दिवसात आर्थिक नुकसानीचा अहवाल येणार आहे. अहवाल आल्यावर सर्वंकष मदत केली जाईल.

पुरामुळे ज्यांचं शेती, घरदार आणि दुकानांचं नुकसान झालं आहे. त्या सर्वांना तातडीने मदत केली जाईल. माझ्याकडे दोन-चार दिवसात आर्थिक नुकसानीचा अहवाल येणार आहे. अहवाल आल्यावर सर्वंकष मदत केली जाईल.

Chiplun Flood | 3 दिवस उलटून गेले तरी चिपळूणमध्ये नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे झाले नाहीत
Taliye Landslide | मुलगी आणि बायको म्हणाली तुम्ही येऊ नका, अन् तो फोन शेवटचा ठरला