उद्धव ठाकरेंनी मोदींशी चर्चा करून मार्ग काढावा- आमदार शंभूराज देसाई
गेल्या काही दिवसांपासून जे काही घडलं राजकारणात त्या नंतर तरी सामना मध्ये जे काय लिहीलं जातं ते थांबवलं जाईल असं वाटत होतं.अजूनही संजय राऊतांची तशीच भूमिका आहे.
मुंबई: उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलं की भाजप आणि शिंदे गटाला शिवसेना संपवायची आहे. यावर प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई म्हणाले,आम्हाला नाईलाजास्तव माविआमध्ये राहावं लागलं. गेल्या काही दिवसांपासून जे काही घडलं राजकारणात त्या नंतर तरी सामना मध्ये जे काय लिहीलं जातं ते थांबवलं जाईल असं वाटत होतं.अजूनही संजय राऊतांची तशीच भूमिका आहे. काय म्हणालेत आमदार शंभूराज देसाई बघुयात..
Published on: Jul 08, 2022 12:03 PM