Uddhav Thackeray Live | महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरु : उद्धव ठाकरे

| Updated on: Feb 25, 2022 | 8:55 PM

शिवसेना ग्लोबल नाहीतरी नॅशनल वॉर्मिंग करतंय. इतर राज्यामध्ये बंगाल आणि महाराष्ट्र सोडला तर इतर राज्यांमध्ये केंद्रीय यंत्रणा नाही का? गुजरातमधील घोटाळा आणि पोर्टवर सापडलेल्या ड्रग्जचं काय झालं. महाराष्ट्रात चिमूटभर सापडलं तरी महाराष्ट्राला बदनाम करायचं काम सुरु आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना ग्लोबल नाहीतरी नॅशनल वॉर्मिंग करतंय. इतर राज्यामध्ये बंगाल आणि महाराष्ट्र सोडला तर इतर राज्यांमध्ये केंद्रीय यंत्रणा नाही का? गुजरातमधील घोटाळा आणि पोर्टवर सापडलेल्या ड्रग्जचं काय झालं. महाराष्ट्रात चिमूटभर सापडलं तरी महाराष्ट्राला बदनाम करायचं. सेनापती बापट म्हणायचे महाराष्ट्र आधार भारताचा, महाराष्ट्राचा उपयोग करावा. एका मागून एक धाडी सुरु आहेत. संधी ही प्रत्येकाला चालून येत असते. संधीची माती करायची की सोनं करायची हे तुम्ही ठरवायचं. 300 जागा निवडून आल्या. संधींचं सोन करता आलं नाहीतर कपाळकरंटे ठराल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Nawab Malik यांना अॅडमिट करण्यावरुन ईडी-डॉक्टरांमध्ये वाद, सूत्रांची माहिती
Russia-Ukraine Crisis | रोमानियाच्या जहाजावर Russiaचा हल्ला