2014 मध्ये BJP ने युती तोडली – Uddhav Thackeray

| Updated on: Mar 25, 2022 | 4:54 PM

गुरूवारी विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) भ्रष्टाचाराचे आरोप करत जोरदार बॅटिंग केली. मुंबई महानगपालिकेची (Bmc) तर यादीच फडणवीसांनी वाचली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी फडणवीसांना तसेच खोचक उत्तर दिलंय.

गुरूवारी विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) भ्रष्टाचाराचे आरोप करत जोरदार बॅटिंग केली. मुंबई महानगपालिकेची (Bmc) तर यादीच फडणवीसांनी वाचली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी फडणवीसांना तसेच खोचक उत्तर दिलंय. रावणाचा जीव बेंबीत होता तसा काहींचा जीव मुंबईत अडकला आहे म्हणत त्यांनी फडणवीसांना थेट उत्तर दिलंय. काही दिवसात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजप तीन दशकापासून ठाण मांडूण बसलेल्या शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर मुंबई महानगरपालिका पुन्हा जिंकण्यासाठी शिवसेनेकडून आणि सरकारकडून रोज नव्या घोषणा करण्यात येत आहे. यावरून या अधिवेशनातही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडजंगी सुरू आहे. अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना फडणवीसांच्या कालच्या टीकेचा समाचार घेतला आहे.

Published on: Mar 25, 2022 04:40 PM
दाऊद एके दाऊद दाऊद दुणे कोण? Uddhav Thackeray
Jalgaon : रिक्षातून तोल गेल्यानं गंभीर इजा होऊन विद्यार्थिनीचा मृत्यू