Uddhav Thackeray V/s Devendra Fadnavis | मदतीवरून आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये कलगीतुरा
राज्यातील पुरग्रस्तांना मदत देण्यावरुन आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांमध्ये वाद विवाद झाले आहेत. मी पॅकेज देणारा नाही तर मदत देणारा मुख्यमंत्री आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.