UGC Exam | यूजीसी परीक्षा आता दोन टप्प्यात होणार
यूजीसीची परीक्षा आता दोन टप्प्यात होणार आहे. यूजीसीच्या नेट परीक्षांच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. 6 ते 8 ऑक्टोबर आणि 17 ते 9 ऑक्टोबरला सूजीसीची परीक्षा होणार आहे. या दोन टप्प्यात ही परीक्षा होणार आहे. परीक्षेच्या नव्या तारखा वेबसाईटवर जाहीर करण्यात आल्या आहेत.