Russia Ukraine Crisis | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युद्धात मध्यस्थी करावी, यूक्रेनची विनंती

| Updated on: Feb 24, 2022 | 8:58 PM

रशियाने यूक्रेनवर   हल्ला चढवल्यानंतर आता यूक्रेनच्या राजदूतांनी भारताला साद घातली आहे. यूक्रेनच्या राजदूतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्याकडे रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन  यांच्याशी चर्चा करण्याची मागणी केली आहे.

रशियाने यूक्रेनवर   हल्ला चढवल्यानंतर आता यूक्रेनच्या राजदूतांनी भारताला साद घातली आहे. यूक्रेनच्या राजदूतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्याकडे रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन  यांच्याशी चर्चा करण्याची मागणी केली आहे. ‘भारत सद्यस्थितीत एक पावरफुल ग्लोबल प्लेयर बनला आहे आणि भारताने या मुद्द्यावरुन रशियाच्या राष्ट्रपतींशी चर्चा केली पाहिजे. भारत आणि रशियाचे संबंध चांगले आहेत. अशावेळी आम्हाला खात्री आहे की भारताच्या पंतप्रधानांचं म्हणणं रशियाचे राष्ट्रपती नक्की ऐकतील’, असं यूक्रेनच्या राजदूतांनी म्हटलंय.

वर्षा बंगल्यावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक
Special Report | जगात पुन्हा एकदा तिसऱ्या महायुद्धाचा शंखनाद ?