Russia च्या हेलिकॉप्टरवर Ukraine चा हल्ला; आकाशात घिरट्या घालणारं रशियाचं विमान पाडलं

| Updated on: Feb 26, 2022 | 2:40 PM

एमजी मोटरच्या (MG Motor) बहुप्रतिक्षित नवीन झेडएस ईव्ही 2022 (ZS EV 2022) च्या नवीन अवतारामध्ये 10.1 इंच एचडी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि फर्स्‍ट-इन-सेगमेंट अँड्रॉईड व अॅप्पल कारप्ले (Apple Carplay) कनेक्टीव्हिटी असणार आहे.

एमजी मोटरच्या (MG Motor) बहुप्रतिक्षित नवीन झेडएस ईव्ही 2022 (ZS EV 2022) च्या नवीन अवतारामध्ये 10.1 इंच एचडी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि फर्स्‍ट-इन-सेगमेंट अँड्रॉईड व अॅप्पल कारप्ले (Apple Carplay) कनेक्टीव्हिटी असणार आहे. नवीन झेडएस ईव्हीमध्ये एमजीचे जागतिक यू्.के. डिझाइन फीचर्स सामावलेले आहेत, ज्‍यामुळे सूक्ष्‍मदर्शी ग्राहकांना लेजर व कम्फर्ट आणि लक्झरी घटकांची सुधारित श्रेणी देण्यात आली आहे. आपल्या सीएएसई (कनेक्टेड, ऑटोनॉमस, शेअर्ड व इलेक्ट्रिक) दृष्टीकोनामधून संचालित अत्याधुनिक ऑटोमेकरने आज ऑटोमोबाइल सेगमेंटमध्ये व्यापक अनुभवांमध्ये वाढ केली आहे. झेडएस ईव्ही सोबत एमजी ग्राहकांना 5-मार्गी चार्जिंग परिसंस्था देत आहे, ज्यामध्ये निवासस्थानी/ कार्यालयांमध्ये मोफत एसी फास्ट-चार्जर, पोर्टेबल इन-कार चार्जिंग केबल, डिलरशिप्समध्ये डीसी सुपरफास्ट चार्जिंग स्टेशन्स, 24 X 7 चार्ज-ऑन-दि-गो फॅसिलिटी (5 शहरांमध्ये) आणि सॅटेलाइट शहरे व टूरिस्ट हब्स येथे चार्जिंग स्टेशन्स यांचा समावेश आहे. दरम्यान, भारतात उपस्थित असलेल्या MG डीलरशिपने 2022 MG ZS EV साठी प्री-बुकिंग सुरू केली आहे.

Russia Ukraine War | रशिया – युक्रेन युध्दासंबंधी झटपट बातम्या
Russia Ukraine War | युक्रेन, रशियामध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी अमरावतीत मदत केंद्र