Pratap Sarnaik | प्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्ब प्रकरणावर उमेश पाटील यांची प्रतिक्रिया

| Updated on: Jun 20, 2021 | 3:20 PM

ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर गेली सात महिन्यांपासून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक चर्चेत नव्हते. आज अचनाक प्रताप सरनाईक चर्चेत आले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्रं लिहिलं आहे. या पत्रात सरनाईक यांनी भाजपबरोबर युती करण्यापासून ते ईडीपासून होणाऱ्या त्रासापासूनची माहिती दिली आहे. तसेच या पत्रातून अनेक मुद्द्यांना हात घालण्यात आला आहे.

Published on: Jun 20, 2021 03:20 PM
VIDEO : Fast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 1 : 30 PM | 20 June 2021
VIDEO | भारतातील सर्वात उंच धबधबा फेसाळला, विहंगम दृष्य कॅमेऱ्यात कैद