Narayan Rane | मुख्यमंत्र्यांवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंनी नोंदवला जबाब
मुख्यमंत्र्यांवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंनी नोंदवला जबाब. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना जामीन मंजूर झाला होता. महाड कोर्टाने (Mahad court) जामीन दिला असला तरी नाशिक पोलिसातही (Nashik Police) गुन्हा दाखल असल्याने, त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती.