भारती पवार यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक, काय म्हणाल्या ?

| Updated on: Feb 13, 2023 | 6:21 PM

VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केले कौतुक, बघा व्हिडीओ

नाशिक : मनमाड येथील पाणीपुरवठा योजनेला मान्यता देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनमाड येथील पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नाशिक दौऱ्यावर असून नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्त पार पडला. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिवसरात्रं सुरू असलेल्या दौऱ्याचे आणि कामाचे कौतुक केले.

Published on: Feb 13, 2023 06:21 PM
सकाळचा शपथविधी बंड की गद्दारी? नरेश म्हस्के यांनी अजित पवार यांना सुनावलं
मुख्यमंत्री चटर पटर, अजित पवार बटर, भाजप नेत्याने का केला असा उल्लेख ?