Ramdas Aathwale | गांधी कुटुंबिय व्यतिरिक्त इतर नेत्यांना काँग्रस पक्षाची धुरा देण्याची गरज
भाजपला आव्हान देण्याचं काम काॅग्रेसने करू नये. गांधी परिवाराचे आकर्षण आता संपलंय. काॅग्रेसने गांधी परिवार सोडण्याची गरज असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केलंय.
अहमदनगर : काॅग्रेसची स्थिती अगदी भयंकर झालीय. राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढेल असं दिसत नाही. पक्षांतर्गतच वाद सुरू आहेत. भाजपला आव्हान देण्याचं काम काॅग्रेसने करू नये. गांधी परिवाराचे आकर्षण आता संपलंय. काॅग्रेसने गांधी परिवार सोडण्याची गरज असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केलंय.