महाराजांबाबत कोश्यारींनी केलेलं विधान चुकीचं नाही, त्यांनी माफी मागण्याची गरज नाही- रामदास आठवले

| Updated on: Mar 01, 2022 | 5:13 PM

“राज्यपालांनी काय वक्तव्य केले आहे ते तपासून पाहणं गरजेचं आहे. रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते हे खरं आहे. राज्यपालांच्या(Governor)  बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे. रामदास यांच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज होते दैनिकांमध्ये आले आहे ते योग्य नाही. परंतु, रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे गुरू होते. त्यांना त्यांचं मार्गदर्शन होतं. […]

“राज्यपालांनी काय वक्तव्य केले आहे ते तपासून पाहणं गरजेचं आहे. रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते हे खरं आहे. राज्यपालांच्या(Governor)  बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे. रामदास यांच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज होते दैनिकांमध्ये आले आहे ते योग्य नाही. परंतु, रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे गुरू होते. त्यांना त्यांचं मार्गदर्शन होतं. त्यांना त्यांची प्रेरणा होती ही गोष्ट खरी आहे. राज्यपालांनी माफी मागण्याचा विषय नाही. राज्यपालांनी माफी मागण्याची आवश्यकता नाही”, असं  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले ( Ramdas Athavale) यांनी म्हटलं आहे.

“तेव्हा आम्ही ठाकरे सरकारला आम्ही 100 टक्के पाठिंबा देऊ”, भाजपचं मोठं विधान
“उद्धवजी, तुम्ही शरद पवार यांच्या समोर झुकू नका”, आशिष शेलारांचा ठाकरेंना सल्ला