देशातील महाविद्यालयं , विद्यापीठं सुरु करण्याचे UGC चे आदेश
देशभरातील महाविद्यालय, विद्यापीठ सुरू करण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगानं दिले आहेत. देशातील सर्व राज्याच्या कुलगुरूंना युजीसीनं पत्र पाठवलं आहे. ऑफलाईन ,ऑनलाईन मिश्न पद्धतीने विद्यार्थ्यांच्या परीक्षा आयोजित करण्याचा सूचना विद्यापीठ अनुदान आयोगानं दिल्या आहेत.
देशभरातील महाविद्यालय, विद्यापीठ सुरू करण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगानं दिले आहेत. देशातील सर्व राज्याच्या कुलगुरूंना युजीसीनं पत्र पाठवलं आहे. ऑफलाईन ,ऑनलाईन मिश्न पद्धतीने विद्यार्थ्यांच्या परीक्षा आयोजित करण्याचा सूचना विद्यापीठ अनुदान आयोगानं दिल्या आहेत. विद्यापीठ, महाविद्यालय सुरू करा पत्र पाठवत आदेश यूजीसीनं दिलं असलं तरी मात्र केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिलेल्या कोरोना नियमांच पालन मात्र आवश्यक आहे.