Pune Unlock | पुण्यातील अनलॉकबाबत नवी नियमावली जाहीर, काय बंद काय सुरु?

| Updated on: Jun 19, 2021 | 10:51 AM

पुण्यात कोरोना संसर्गाचा धोका कमी झालाय. अशावेळी पुण्यातील कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले होते. मात्र, शिथिलता मिळाल्यानंतर पुणेकर मार्केट आणि दुकानांमध्ये मोठी गर्दी करत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवारी मॉल, दुकानं आणि सलून बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. | Pune Unlock Update

पुण्यात कोरोना संसर्गाचा धोका कमी झालाय. अशावेळी पुण्यातील कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले होते. मात्र, शिथिलता मिळाल्यानंतर पुणेकर मार्केट आणि दुकानांमध्ये मोठी गर्दी करत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवारी मॉल, दुकानं आणि सलून बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. पुण्यात शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व दुकानं बंद राहणार आहेत. वाढत्या गर्दीमुळं पालिकेनं हा निर्णय घेण्यात आलाय. शनिवारी आणि रविवारीही हा नियम लागू असणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे.| Unlock Update All shops except for essential services in Pune closed on Saturdays and Sunday

Mumbai Local Train | सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाबाबत आज निर्णयाची शक्यता
Satara Unlock | साताऱ्यात लॉकडाऊन शिथिल; महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी खुली