Special Report | पूरग्रस्तांची स्थिती पाहून उर्मिला मातोंडकरांना अश्रू अनावर

| Updated on: Jul 28, 2021 | 8:59 PM

रत्नागिरी : शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी पूरग्रस्त चिपळूणमध्ये (Chiplun) जाऊन पाहणी केली. यावेळी पुराने केलेली नासधूस तसेच लोकांचे उद्धवस्त झालेले संसार पाहून मातोंडकर यांना रडू कोसळलं. येथे जाऊन त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच येथे पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना त्यांनी मदतदेखील केली. रोख रकमेच्या स्वरुपात त्यांनी ही मदत दिली.

Special Report | महापुरानंतर सांगलीला ‘मगर’मिठी !
Special Report | महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे पिता-पुत्र मैदानात!