Video | टीव्ही 9 मराठीच्या बाप्पाचरणी उर्मिला मातोंडकर, केली मनोभावा पूजा

| Updated on: Sep 18, 2021 | 11:54 PM

उर्मिला मातोंडकर यांनी टीव्ही 9 मराठीच्या कार्यालयाला भेट दिली. तसेच गणरायाचे मनोभावे पूजन केले. यावेळी त्यांनी बाप्पाचरणी राज्याचे सुख तसेच समृद्धीसाठी प्रार्थना केली.  

मुंबई : राज्यात सध्या गणेशोत्सवाची धूम आहे. राज्यात कोरोना नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा केला जातोय. टीव्ही 9 मराठीच्या कार्यालयातदेखील गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. आज अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी टीव्ही 9 मराठीच्या कार्यालयाला भेट दिली. तसेच गणरायाचे मनोभावे पूजन केले. यावेळी त्यांनी बाप्पाचरणी राज्याचे सुख तसेच समृद्धीसाठी प्रार्थना केली.

Special Report | उधारीचा धंदा नको, मी आलो तरी पैसे मागा, अजितदादांची फटकेबाजी
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 19 September 2021