Corona Vaccination | पुढील महिन्यात लहान मुलांसाठी लसीकरण सुरु होण्याची शक्यता
पुढील महिन्यात लहान मुलांचं लसीकरण सुरु होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबई : लहान मुलांच्या लसीकरणाबाबत मोठी बातमी. लहान मुलांचं लसीकरण सुरु होण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात लहान मुलांचं लसीकरण सुरु होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.