Vaibhav Khedekar | फक्त मी आणि माझं कुटुंब अश्याच पद्धतीचा कार्यक्रम रामदास कदम यांनी राबवला

| Updated on: Dec 18, 2021 | 2:02 PM

रत्नागिरी- शिवसेना नेते रामदास कदम यांच्या आरोपांना मनसे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी उत्तर दिले आहे.रामदास कदम यांनी माझ्यावर केलेले आरोप नैराश्यातून केले आहेत. असं ते म्हणाले

रत्नागिरी- शिवसेना नेते रामदास कदम यांच्या आरोपांना मनसे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी उत्तर दिले आहे.रामदास कदम यांनी माझ्यावर केलेले आरोप नैराश्यातून केले आहेत. असं ते म्हणाले  किरीट सोमय्या यांना हाताशी धरून मिलिंद नार्वेकर आणि अनिल परब यांच्या घरावर बुलडोझर फिरवण्याचे काम रामदास कदम यांनी केलंय. कोकणावर नैसर्गिक संकटे आली त्यावेळेस रामदास कदम कुठे होते. असा सवाल देखील त्यांनी यावेळी केली

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई  यांनी माफी मागावी : एकनाथ खडसे
नवी मुंबईमधील एकाच शाळेतील तब्बल 18 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह