Viabhav Naik | …तर जन आशीर्वाद यात्रेला विरोध करणार; वैभव नाईक यांचा राणेंना इशारा
शिवसेनेचा जन आशीर्वाद यात्रेला विरोध नाही. पण नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आरोप किंवा टीका केली तर आम्ही जन आशीर्वाद यात्रेला विरोध करणार, असा इशारा शिवसनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.
शिवसेनेचा जन आशीर्वाद यात्रेला विरोध नाही. पण नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आरोप किंवा टीका केली तर आम्ही जन आशीर्वाद यात्रेला विरोध करणार, असा इशारा शिवसनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा हा कुणाला असतो हे कळणाऱ्याला माहीत असतं, असा सूचक विधानही नाईक यांनी केलं. तर, दुसरीकडे रत्नागिरीतून राणेंची यात्रा सुरू होत असल्याने ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. | Vaibhav Naik warn Narayan Rane about his Jan Ashirvad Yatra in Sindhudurg