Varsha Gaikwad | लवकरच मुंबईतल्या शाळा सुरु होणार, वर्षा गायकवाड यांची माहिती
मुंबईतल्या शाळा सुरु होणार आहेत असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. शाळा सॅनिटाईज करुन आणि योग्य ती काळजी घेऊन शाळा सुरू होतील.