Varsha Gaikwad| नागरिक शास्त्राच्या पुस्तकात संविधानाचा अभ्यास वाढवणार, वर्षा गायकवाड यांची माहिती

| Updated on: Nov 26, 2021 | 6:33 PM

शैक्षणिक अभ्यासक्रमात संविधानिक मूल्यांचा समावेश करावा अशी मागणी झाली आहे. याबाबत आज महत्वाची बैठक ढाली. भारत देशाच्या संविधानाचा जगभर आदर आहे. संविधान लहान मुलांना आत्मसात व्हावे यासाठी शिक्षण विभागाने पावलं उचलली आहे. नागरिक शास्त्र पुस्तकातील संविधानाचा अभ्यास अधिक वाढवत संविधानिक मूल्यांची लहान मुलांमध्ये जोपासना व्हावी यासाठी आमचा प्रयत्न आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

देशभरात आज संविधान दिन साजरा केला जात आहे. अशावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाज यांनी महत्वाची माहिती दिली आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमात संविधानिक मूल्यांचा समावेश करावा अशी मागणी झाली आहे. याबाबत आज महत्वाची बैठक ढाली. भारत देशाच्या संविधानाचा जगभर आदर आहे. संविधान लहान मुलांना आत्मसात व्हावे यासाठी शिक्षण विभागाने पावलं उचलली आहे. नागरिक शास्त्र पुस्तकातील संविधानाचा अभ्यास अधिक वाढवत संविधानिक मूल्यांची लहान मुलांमध्ये जोपासना व्हावी यासाठी आमचा प्रयत्न आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

 

Arjun Khokar | शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीचा छापा
Keshav Upadhye | मागील 2 वर्षापासून गुन्हेगारीकडे सरकारचं दुर्लक्ष – केशव उपाध्ये