Vasai Traffic Jam | ओव्हरब्रिजच्या कमामामुळे वसईच्या माजलीपाड्यात ट्रॅफिक जॅम
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. वसईच्या माजलीपाडा ते बाफाणेपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे या महामार्गावर वाहतूक संथगतीने सुरु आहे. येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत.| Vasai Traffic Jam Due To work of Overbridge
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. वसईच्या माजलीपाडा ते बाफाणेपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे या महामार्गावर वाहतूक संथगतीने सुरु आहे. येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. इतकंच नाही तर वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकांनाही वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. मालाजीपाडा परिसरात ओव्हर ब्रिजचे काम सुरू असल्याने ही वाहतूक कोंडी झाल्याची माहिती आहे. | Vasai Traffic Jam Due To work of Overbridge
Published on: Jun 17, 2021 10:22 AM