वेदांता-फॉक्सकॉन कंपनीला मविआ सरकारकडून ‘इतकी’ सवलत

| Updated on: Sep 14, 2022 | 12:38 PM

अशी माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलीये. गुजरात सरकारनं मात्र फक्त 29 हजार कोटींचीच सवलत दिलीये.

राज्यातून वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) कंपनी गुजरातमध्ये गेल्यामुळे राज्यसरकारवर आता जोरदार टीका केली जात आहे. महाराष्ट्रातून हा प्रकल्प (Mahrashtra Project) गुजरातमधील (Gujarat) अहमदाबादमध्ये हलविल्यानंतर राजकीय वर्तुळात सुद्धा चांगलीच चर्चा रंगलीये. याच संदर्भात नवीन माहिती समोर येतीये. वेदांता फॉक्सकॉन कंपनीला महाविकासआघाडी सरकारनं 39 हजार कोटींची सवलत दिली होती.अशी माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलीये. गुजरात सरकारनं मात्र फक्त 29 हजार कोटींचीच सवलत दिलीये.

 

 

Published on: Sep 14, 2022 12:35 PM
Pune Pawna Dam | पुणे मावळमधील पवना धरण क्षेत्रात दमदार पाऊस
शिंदे गटाकडून हा सगळा नकलीपणा, ढोंगीपणा सुरु आहे – चंद्रकांत खैरे