म्हणून महाराष्ट्रातले तरुण बेरोजगार, राष्ट्रवादीची सडकून टीका
Vedanta Foxconn : वेदांता प्रकल्पावरुन शिवसेनेसह राष्ट्रवादीनंही टीका केलीय.
नाशिक : वेदांता (Vedanta Foxconn) प्रकल्पावरुन शिवसेनेसह (Shiv Sena) राष्ट्रवादीनंही टीका करायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीकडून राज्य सरकारला चांगलंच कोंडीत पकडलं जातंय. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील वेदांतावरुन राज्य सरकारला घेरलंय. तर आज राष्ट्रवादीकडून (NCP) टीका करण्यात आलंय.
Published on: Sep 15, 2022 08:12 PM