VIDEO : CM Eknath Shinde | ‘वेदांता- फॉक्सकॉनच्या चेअरमनसोबत बैठक घेतली होती’ मुख्यमंत्री

| Updated on: Sep 14, 2022 | 8:14 AM

वेदांता- फॉक्सकॉन कंपनी गुजरातला गेल्यानंतर आता राज्याचे राजकारण चांगलेच तापताना दिसेत आहे. यादरम्यान आता आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चेअरमनसोबत बैठक देखील घेतली होती.

वेदांता- फॉक्सकॉन कंपनी गुजरातला गेल्यानंतर आता राज्याचे राजकारण चांगलेच तापताना दिसेत आहे. यादरम्यान आता आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चेअरमनसोबत बैठक देखील घेतली होती. मात्र, आता मुख्यमंत्र्यावर विविध प्रकारचे आरोप केले जात आहेत.

Published on: Sep 14, 2022 08:14 AM
VIDEO : Sanjay Raut Case | राऊतांच्या जामीन अर्जानंतर ईडी आज सत्र न्यायालयात उत्तर दाखल करण्याची शक्यता
VIDEO : Politics of Maharashtra | आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात शिवसेनेला खिंडार