Aurangabad | औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात 61 व्हेंटिलेटर बंद
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील 61 व्हेंटिलेटर बंद आहेत. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या पाहणीतून ही माहिती समोर आली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर बंद असलेले 61 व्हेंटिलेटर तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना सुनील केंद्रेकर यांनी दिल्या.
औरंगाबाद : औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील 61 व्हेंटिलेटर बंद आहेत. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या पाहणीतून ही माहिती समोर आली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर बंद असलेले 61 व्हेंटिलेटर तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना सुनील केंद्रेकर यांनी दिल्या. एकीकडे कोरोनाचा धोका वाढत असताना व्हेंटिलेटर बंद असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.