Purvashi Raut Wedding | संजय राऊत यांची कन्या पूर्वशीच्या लग्नाला दिग्गजांची उपस्थिती

| Updated on: Nov 30, 2021 | 6:02 PM

संजय राऊचांच्या मुलीच्या लग्नाला अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. राज ठाकरेंपासून ते बाळासाहेब थोरात यांच्यापर्यंत अनेक बडे नेते या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावताना दिसून आले.

संजय राऊचांच्या मुलीच्या लग्नाला अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. राज ठाकरेंपासून ते बाळासाहेब थोरात यांच्यापर्यंत अनेक बडे नेते या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावताना दिसून आले. सध्या या लग्नाची राज्यात जोरदार चर्चा आहे. मंत्री एकनाथ शिंदेही या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. संजय राऊत आपल्या लाडक्या कन्येच्या लग्नात डान्स करतानाही दिसून आले होते. या डान्सवरून विरोधकांकडून टीका झाल्याचंही पहायला मिळालं. मात्र त्याला सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे.

Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 4 PM | 30 November 2021 -TV9
Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4.30 PM