VIDEO : Anil Desai | सत्यमेव जयते, न्याय नक्की मिळेल : अनिल देसाई

| Updated on: Aug 04, 2022 | 1:19 PM

एकनाथ शिंदे यांनी मोठी बंडखोरी करत राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळवले. त्यानंतर शिवसेनेकडून 16 आमदारांवर कारवाई करण्यात आली. मग हे सर्व प्रकरण थेट कोर्टात पोहचले आहे. आज यावर महत्वाची सुनावणी कोर्टात पार देखील पडली. पुढील सुनावणी 8 तारखेला आहे. यासर्व प्रकरणावर आता अनिल देसाई यांची प्रतिक्रिया येते आहे.

एकनाथ शिंदे यांनी मोठी बंडखोरी करत राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळवले. त्यानंतर शिवसेनेकडून 16 आमदारांवर कारवाई करण्यात आली. मग हे सर्व प्रकरण थेट कोर्टात पोहचले आहे. आज यावर महत्वाची सुनावणी कोर्टात पार देखील पडली. पुढील सुनावणी 8 तारखेला आहे. यासर्व प्रकरणावर आता अनिल देसाई यांची प्रतिक्रिया येते आहे. अनिल देसाई म्हणाले की, सत्यमेव जयते, न्याय नक्की मिळेल…आज हे प्रकरण घटनापीठाकडे जाण्याची शक्यता होती. मात्र तसे झाले नाही. आता या प्रकरणावर येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे. शिवसेना-शिंदे गटाच्या वादावर हे प्रकरण आता घटनापीठाकडे जाते की आणखी काही वेगळा निर्णय होतो, यासंदर्भात कोर्टात सोमवारी म्हणजेच 8 ऑगस्टला निर्णय येणे अपेक्षित आहे.

Published on: Aug 04, 2022 01:19 PM
VIDEO : Vanayak Raut On Uday Samant | उदय सामंत यांच्या हल्ल्याबाबत विनायक राऊत म्हणतात…
VIDEO : Sanjay Raut | ईडी पुन्हा राऊतांची कोठडी वाढवून मागणार? राऊत ईडी कोर्टाकडे रवाना