VIDEO : Aaditya Thackeray on Bhagat Singh Koshyari | राज्यपालांच्या विधानावरुन दिशाभूल करण्यासाठी राजकारण
संजय राऊत यांना काल ईडीने ताब्यात घेतले आहे. काल सकाळीच त्यांच्या घरावर धाड टाकून राऊतांच्या घराची झाडाझडती ही ईडीच्या अधिकाऱ्यांनी काल केली आणि त्यानंतर त्यांना अटक देखील केली. यादरम्यान शिवसैनिकांनी राऊतांच्या घराबाहेर मोठा गोंधळ केला. यावेळी शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन देखील केले.
संजय राऊत यांना काल ईडीने ताब्यात घेतले आहे. काल सकाळीच त्यांच्या घरावर धाड टाकून राऊतांच्या घराची झाडाझडती ही ईडीच्या अधिकाऱ्यांनी काल केली आणि त्यानंतर त्यांना अटक देखील केली. यादरम्यान शिवसैनिकांनी राऊतांच्या घराबाहेर मोठा गोंधळ केला. यावेळी शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन देखील केले. यावेळी शिवसैनिक हे भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते. संजय राऊत यांच्या अटकेविरोधात आता आदित्य ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत की, अटकेविरोधात राज्यपालांच्या विधानावरुन दिशाभूल करण्यासाठी राजकारण सुरू आहे.
Published on: Aug 01, 2022 01:56 PM