Video : शिवनेरीवर अमित ठाकरेंनी ढोलवादनाचा आनंद लुटला, शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक
राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह सुरू आहे. विविध ठिकाणी शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवनेरीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. यावेळी अमित ठाकरे ढोल वाजवण्याचा आनंद लुटतानाही दिसून आले.
पुणे : राज्यभरात शिवजयंतीचा (Shiv Jayanti 2022)उत्साह सुरू आहे. विविध ठिकाणी शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवनेरीवर मनसे नेते अमित ठाकरे (amit thackarey)यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला (statue) दुग्धाभिषेक केला. यावेळी अमित ठाकरे ढोल वाजवण्याचा आनंद लुटतानाही दिसून आले. शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमींची मोठी गर्दी दिसून आली. तर अमित ठाकरे यांनी शिवप्रेमींशी यावेली संवादही साधला.
Published on: Mar 21, 2022 10:32 AM