VIDEO : डोळ्याने पूर्ण अंध असतानाही समर्थने Cricket Commentryने प्रेक्षकांचे वेधलय लक्ष
डोळ्याने पूर्ण अंध असतानाही समर्थ चौगुलेने क्रिकेट कॉमेन्ट्री केली. ही क्रिकेट कॉमेन्ट्री पाहून अनेकजण थक्क झाल्याचं दिसून आलं. यावेळी समर्थने लोकांचे लक्ष वेधलं.
सोलापूर : डोळ्याने पूर्ण अंध असतानाही समर्थ चौगुलेने क्रिकेट कॉमेन्ट्री (cricket commentary)केली. ही क्रिकेट (cricket) कॉमेन्ट्री पाहून अनेकजण थक्क झाल्याचं दिसून आलं. यावेळी समर्थने लोकांचे लक्ष वेधलं. त्याची या कलेला लोकांनी साध दिली. समर्थची आई अंगणवाडी सेविका आहे तर वडील (father) सोलापुरात कामगार आहेत. मात्र, समर्थ चौगुले याने आपल्या कलेतून उपस्थितांना साध घातली आहे.
Published on: Mar 25, 2022 12:55 PM