VIDEO : Jalgaon Student Travel Issues | जळगावमध्ये विद्यार्थ्यांचा रेल्वे रूळ ओलांडून जीवघेणा प्रवास
जळगावमधील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मिडियावर तूफान व्हायरल होतो आहे. यामुळे एकच खळबळ निर्माण झालीयं. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी आपला जीव कशाप्रकारे धोक्यात घालत आहेत, हे या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते आहे. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी हे रेल्वे रूळ ओलांडून जात आहेत.
जळगावमधील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मिडियावर तूफान व्हायरल होतो आहे. यामुळे एकच खळबळ निर्माण झालीयं. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी आपला जीव कशाप्रकारे धोक्यात घालत आहेत, हे या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते आहे. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी हे रेल्वे रूळ ओलांडून जात आहेत. विद्यार्थ्यांचा रेल्वे रूळ ओलांडून जीवघेणा प्रवास सुरू आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, तीन ते चार शालेय विद्यार्थी रेल्वे रूळाच्या बाजूला उभे आहेत. यावेळी एक रेल्वे त्यांच्या पुढून जाते आहे. रेल्वे गेल्यावर विद्यार्थ्यांनी रूळ ओलांडून शाळा काढली आहे.