VIDEO : Pravin Darekar | भाजपला सत्तेची लालसा नाही : प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर यांनी एक मोठे विधान केले आहे. दरेकर म्हणाले की, भाजपला सत्तेची लालसा अजिबात नाहीयं. राज्यातील सत्तासंघर्ष जरी संपला असेल तरीही आरोप असूनही सुरूच आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिंदेंना आणि बंडखोर आमदारांना भाजपाने मदत केलीयं. अगोदर सुरज आणि त्यानंतर गुहावाटी येथे बंडखोर आमदार राहिले त्यावेळी भाजपाच्या नेत्यांच्या भेटी सुरू होत्या.
प्रवीण दरेकर यांनी एक मोठे विधान केले आहे. दरेकर म्हणाले की, भाजपला सत्तेची लालसा अजिबात नाहीयं. राज्यातील सत्तासंघर्ष जरी संपला असेल तरीही आरोप असूनही सुरूच आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिंदेंना आणि बंडखोर आमदारांना भाजपाने मदत केलीयं. अगोदर सुरज आणि त्यानंतर गुहावाटी येथे बंडखोर आमदार राहिले त्यावेळी भाजपाच्या नेत्यांच्या भेटी सुरू होत्या. आता राज्यात भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाने सत्तास्थापन केलीयं. भाजपाचे जास्त संख्याबळ असताना देखील भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. भाजपाच्या या निर्णयाचा सर्वांनाच मोठा धक्का बसलायं.
Published on: Jul 27, 2022 02:16 PM