VIDEO : नेत्याच्या गाडीवर चप्पल फेकणं महाराष्ट्राची संस्कृती नाही : Rohit Pawar

| Updated on: Mar 07, 2022 | 1:23 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या कारवर अज्ञात व्यक्तीने चप्पल भिरकावली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही या घटनेचा निषेध नोंदवला असून फडणवीसांच्या कारवर चप्पल भिरकावणाऱ्याचे कान टोचले आहेत. फडणवीस हे मोठे नेते आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारे चप्पल फेकणे योग्य नाही.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या कारवर अज्ञात व्यक्तीने चप्पल भिरकावली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही या घटनेचा निषेध नोंदवला असून फडणवीसांच्या कारवर चप्पल भिरकावणाऱ्याचे कान टोचले आहेत. फडणवीस हे मोठे नेते आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारे चप्पल फेकणे योग्य नाही. भावना व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत. चप्पल भिरकावणं ही महाराष्ट्राची पद्धत नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. तर या प्रकरणी या राज्यात अराजकता निर्माण झाली आहे. केंद्रीय मंत्र्यांना पोलीस ठाण्यात 10 तास बसवले जाते.या राज्यात तपास यंत्रणावर आरोपपत्र दाखल केले जात आहे. आता देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर चप्पल फेक केली.

VIDEO : सरकार आहे म्हणून चुकीच्या कारवाया नकोत-Devendra Fadnavis
Jhund: झुंडच्या कथेला क्रांतीकारी म्हणणं माझ्यासाठी आश्चर्यकारक- नागराज मंजुळे