VIDEO : Varsha Raut ED Summons | वर्षा राऊतांच्या खात्यातून अनेक व्यवहार झाल्याचा ईडीचा आरोप
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची गेल्या दोन तासांपासून ईडीकडून चाैकशी सुरू आहे. राऊत यांनी प्रवीण राऊतांकडून आलेल्या पैशातून अलिबागमध्ये जमीन खरेदी केली आहे. त्यांच्या परदेश दौऱ्याचा खर्चही आम्ही तपासत आहोत.
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची गेल्या दोन तासांपासून ईडीकडून चाैकशी सुरू आहे. राऊत यांनी प्रवीण राऊतांकडून आलेल्या पैशातून अलिबागमध्ये जमीन खरेदी केली आहे. त्यांच्या परदेश दौऱ्याचा खर्चही आम्ही तपासत आहोत. आम्ही वर्षा राऊत यांची खाती तपासत आहोत. राऊतांशी संबंधितांना नोटिसा पाठवल्या असून त्यांची चौकशी करणार आहोत. त्यामुळे राऊत यांच्या ईडी कोठडीत वाढ करण्याची मागणी ईडीने कोर्टासमोर केली होती. तर राऊत यांच्या वकिलाने हे आरोप फेटाळून लावली होती. हे आरोप नवे नाहीत. राऊतांवर यापूर्वीही असे आरोप झाले आहेत. हा राजकीय षडयंत्राचा भाग आहे, असे सांगितले जात आहे.
Published on: Aug 06, 2022 02:23 PM