VIDEO : Neelam Gorhe On Vinayan Mete | निलम गोऱ्हे यांची विनायक मेटे वरील भावनिक प्रतिक्रिया

| Updated on: Aug 14, 2022 | 1:22 PM

शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे आज अपघाती निधन झाले आहे. ते एका महत्वाच्या बैठकीसाठी पहाटे मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, दोपोली येथील बोगद्याजवळ त्यांच्या भीषण अपघात झाला. अपघातानंतर त्यांना पनवेल येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यादरम्यान त्यांचे निधन झाले.

शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे आज अपघाती निधन झाले आहे. ते एका महत्वाच्या बैठकीसाठी पहाटे मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, दोपोली येथील बोगद्याजवळ त्यांच्या भीषण अपघात झाला. अपघातानंतर त्यांना पनवेल येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यादरम्यान त्यांचे निधन झाले. विनायक मेटेंच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसलायं. राज्यातील नेत्यांच्या यावर अनेक प्रतिक्रिया येत असून शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यावर म्हणाल्या आहेत की, विनायक मेटे आणि आम्ही अनेक वर्षसोबत काम केले असून मराठा समाजाच्या मागण्यासाठी कायमच ते बोलत होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने खरोखरच मोठा धक्का बसलायं.

Published on: Aug 14, 2022 01:22 PM
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या नेत्याच्या अचानक जाण्याने दु:ख- गिरीश महाजन
VIDEO : Chhatrapati Sambhaji Raje On Vinayak Mete | अपघातस्थळी आपात्कालीन सुविधा मिळू शकली नाही