Aurangabad | औरंगाबादमध्ये एसटी चालवताना लहान मुलाचा व्हिडीओ व्हायरल
औरंगाबादमध्ये एसटी चालकाचा कारनामा समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर एसटी चालवताना लहान मुलाचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होतो आहे.