Sharad Pawar UNCUT Speech | संकटातही मुख्यमंत्र्यांनी हिंमत दाखवली, शरद पवारांकडून कौतुक

| Updated on: Aug 01, 2021 | 3:25 PM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करताना, 'महाराष्ट्रावर गेले अनेक दिवस एकापाठोपाठ एक संकटे येत असताना संकटातही त्यावर मात करण्याची हिम्मत दाखवली, अशा शब्दात कौतुक केलं.

मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील (Worli BDD Chawl Redevelopment) पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. खासदार शरद पवार (Sharad Pawar) आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ झाला. यावेळी  ‘आजि सोनियाचा दिनु… कष्टाकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लागतोय. महाराष्ट्रावर गेले अनेक दिवस एकापाठोपाठ एक संकटे येतायत, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या संकटातही त्यावर मात करण्याची हिम्मत दाखवली, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं.

VIDEO : Uddhav Thackeray | जे हुतात्मे BDD चाळीने दिले, त्यांची एक आठवण ठेवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Nagpur | नागपूरमध्ये कॉंग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की