Chalisgaon Rain | चाळीसगावच्या पुरात अडकलेल्या 7 वर्षाच्या मुलाचं रेस्क्यूचा व्हिडीओ समोर
अतिवृष्टी मुळे चाळीसगाव शहरात महापुराने थैमान घातले होते डोंगरी नदी पात्रात ट्रूक मध्ये झोपलेला नवाज कलिम अली (7) हा पूर आल्याने जीव वाचवण्यासाठी केबिनवर जाऊन बसला त्याला रेसक्यू करून लोकांनी काढलं तर सुदरबाई कोष्टी (82)घरात झोपल्या घरात डोक्याबरोबर पाणी झाले त्यांना देखील लोकांनी मोठया शिताफीने बाहेर काढलं.