VIDEO : Raj Thackeray Vidarbha Daura | राज ठाकरेंचा 22 सप्टेंबरपर्यंत विदर्भ दौरा

| Updated on: Sep 18, 2022 | 7:46 AM

येत्या काळातील महापालिकेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवत राज ठाकरे हे आजपासून विदर्भाच्या दाैऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांचा हा दाैरा 22 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. राज ठाकरे यांच्या या दाैऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळते आहे.

येत्या काळातील महापालिकेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवत राज ठाकरे हे आजपासून विदर्भाच्या दाैऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांचा हा दाैरा 22 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. राज ठाकरे यांच्या या दाैऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळते आहे. आता विदर्भ दाैऱ्यावर असताना राज ठाकरे काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Sep 18, 2022 07:46 AM
VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 18 September 2022
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 18 September 2022