Video : शिवसेना नेते गुलाबराव पाटलांनी घेतली गिरीश महाजनांची गळाभेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधान

| Updated on: Mar 21, 2022 | 10:53 AM

भाजप नेते गिरीश महाजन यांच्या मुलीचं लग्न मोठ्या दिमाखात झालं. हा विवाह सोहळा जळगावातील जामनेरमध्य झाला. यावेळी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांची गळाभेट घेतली. हा व्हिडीओ राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला.

जळगाव :  भाजप नेते गिरीश महाजन (Bjp Leader Girish Mahajan) यांच्या मुलीचं लग्न मोठ्या दिमाखात झालं. हा विवाह सोहळा जळगावातील जामनेरमध्य झाला. यावेळी शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी गिरीश महाजन यांची गळाभेट घेतली. हा व्हिडीओ राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला. या लग्न सोहळ्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अमृता फडणवीस, भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती.

Published on: Mar 21, 2022 10:52 AM
Video : शिवनेरीवर अमित ठाकरेंनी ढोलवादनाचा आनंद लुटला, शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक
Ulhasnagar मध्ये खिळे असलेल्या दांडक्याने मारहाण, तरुण गंभीर जखमी